मोदक बनवण्यासाठी जास्त वेळ नसेल तेंव्हा अगदी 10 मिनिटांत बनवा "सुंदर आणि सुबक रव्याचे मोदक"
रव्याचे मोदक /sooji modak/Rava Modak
घराघरात गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे, आणि मोदक म्हणजे गणपती बाप्पा चा आवडता खाऊ .मोदक अनेक प्रकारचे असतात तांदळाचे, गव्हाच्या पिठाचे, तळणीचे, उकडीचे, रव्याचे, खोबऱ्याचे.
उकडीचे मोदक बनवणं थोडं कठीण आहे,ते कोणाला जमतात कोणाला नाही आणि त्याला बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो मग आपल्याकडे एकच option उरतो तो म्हणजे मोदक बाजारातून विकत आणणे.
पण बाप्पा आपल्या घरी येणार म्हणल्यावर मोदकही आपणच बनवले पाहिजेत, मग कमीतकमी साहित्य वापरून झटपट होणारे मोदक रेसिपी आपल्याला हवी असते .अशी झटपट होणाऱ्या मोदकाची रेसिपी मी या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे तेंव्हा लवकरात लवकर मोदक बनवायचे असतील तर अशे चविष्ट रवा मोदक बनवून पहा.
Ingredients(15 modaks)
For Outer Cover
Rava/Sooji -1/2 Cup
Suger-1/4 Cup
Milk -1/4 Cup(-1tbsp)
Yellow Food color(Optional)
Cardamom Powder -1/4tsp
For Stuffing
Cashewnuts- 4
Almonds-4
Pistachios-4
Gulkand-1tsp
#रवामोदकरेसिपीमराठी,#RavaModak,#InstantModakRecipe