फक्त 3 जिन्नस आणि खमंग, कुरकुरीत चकली साठी 1kg भाजणी तयार। भाजणी पासून तळणी पर्यंत सविस्तर कृती।

Please help us to find bad videos. Broken or unappropriated video content?
चकली भाजणी
चकली पीठ
चकली रेसीपी
चकली
दिवाळी पदार्थ
दिवाळी फराळ
दिवाळी स्पेशल
Chakali bhajani
Murakku
Chakali recipe

चकली भाजणी च्या टिप्स

1) स्वच्छ धुतलेले जिन्नस कमी ते मध्यम आचेवर भाजावेत
2) नीट भाजले नाहीत तर चकली मऊ होऊ शकते
3) जिन्नस थंड झाल्यावर मगच दळून आणावेत
4) बारीक दळून आणावी

चकली करताना टिप्स
1) प्रथम घट्ट पीठ मळून घ्या
2) लागेल तसे पाण्यात हात बुडवून चांगले चुरून घ्यावे
3) खूप सैल करू नये नाहीतर चकली मऊ होते आनि काटे नीट येणार नाहीत
4) या भाजणी ला तेल कडकडीत गरम करू नये
5) चकली मध्यम आचेवर तळून घ्या
6) कमी आचेवर तळलेली चकली जास्त तेल पिते आणि तेलात विरघळून शकते
7) एकावेळी बसतील एवढ्या चकल्या तळाव्यात नाहीतर चकली सुटू शकते
8) चकली वळताना वेढा जवळून घ्यावेत
चकली थंड झाल्यावर मगच हवाबंद डब्यात भरून ठेवावी.
9) चकली पीठ खूप घट्ट असेल तर चकली पाडताना तुटते, खूप पातळ असेल तर काटे येत नाहीत आणि चकली मऊ पडते.

Ingredients

भाजणी साठी
किलो प्रमाणे
तांदूळ / rice - 600gms.
फुटण्याची डाळ / puffed chana daal 300gms
मूग डाळ / moong daal 125 gms
धणे /Corrriendor seeds 50gms
जिरे / cummin seeds 50gms
ओवा / carrom seeds 2 tbsp

कप measurement

4 cup rice / तांदूळ
4 cup puffed rice / फुटण्याची डाळ
1 cup mung daal / मूग डाळ
5-6 tbsp corrriendor seeds / धणे
4 tbsp cummin seeds / जिरे
2 tbsp carrom seeds / ओवा

#चकलीभाजणी #चकली #chakali
#diwalifaral #diwalispecial #diwalipadarth #दिवाळीपदार्थ #दिवाळीफराळ #दिवाळीस्पेशल #murakku

Recipes

Tropical pavlova
Puddings and desserts recipes

Tropical pavlova

Snowy marshmallows
Sweets recipes

Snowy marshmallows

Pina colada mini cupcakes
Cupcake recipes

Pina colada mini cupcakes

Kids cupcakes
Cupcake recipes

Kids cupcakes

Christmas snowmen cupcakes
Cupcake recipes

Christmas snowmen cupcakes

Calorie conscious blueberry muffins
Muffins

Calorie conscious blueberry muffins

Bundt cake
Cake

Bundt cake

Blackberry and pecan muffins
Muffins

Blackberry and pecan muffins